डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमके काय ?
फक्त सणांच्या शुभेच्छा देणे
म्हणजे डिजिटल मार्केटिंग नव्हे!
अचूक वेळ
आकर्षक डिझाईन
उत्तम टेक्निकल ज्ञान
ही त्रिसूत्री असेल तरच आपल्या डिजिटल मार्केटिंगचे व्यावसायिक फायद्यात रुपांतर होते.



पारंपारिक माध्यमातील जाहिरात खर्चापेक्षा सोशल मीडिया कॅम्पेन कमी खर्चाचे तर आहेच शिवाय कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे आहे.
फक्त फेसबुक, इंस्टाग्रामला पोस्ट टाकली कि डिजिटल मार्केटिंग झाले असे होत नाही .

डिजिटल मार्केटिंगसाठी संशोधन महत्वाचे असते. आपल्या दुकानाचा संभावित ग्राहक शोधणे, त्याच्या इतर आवडी निवडी कॅच करणे.
कोणत्या वयाचा.. कोणत्या भागातील व्यक्ती आपला ग्राहक होऊ शकतो याचा शोध घेणे MUST आहे

सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे आपल्याला हव्या त्याच लोकांपर्यंत अगदी चुटकीसरशी पोहोचता येते. 'सँग्ब्रो' कडे उच्चशिक्षित अनुभवी मीडिया एक्स्पर्टस, डिझायनर, स्ट्रॅटर्जी प्लॅनर्स आहेत.
'सँग्ब्रो' सोशल मीडिया एक्स्पर्ट टिम जाहिरात खर्चावर सर्वाधिक लाभ मिळवून देते.