गेली ९२ वर्षे
पश्चिम महाराष्ट्राच्या जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेला..
सतत आधुनिकतेचा वसा घेतलेला..
'पेंटर सांगावकर' नावाने प्रसिद्ध असलेला..
सांगावकर परिवार !
सांगावकर झेरॉक्स, सांगावकर ऍडव्हर्टायजर्स, सँगब्रो लार्ज प्रिंट्स, सांगावकर साईन्सच्या अपूर्व यशानंतर..

'समय के साथ चलो' म्हणत..
ग्राहकसेवेत आपली नवीन सेवा घेऊन आले आहेत...
सोशल मिडिया आणि डिजिटल मार्केटिंग!!

सांगावकर म्हणजे विश्वास !

Sangbro Marketing Company

व्यावसायिक मुल्ये जपत.. दर्जा आणि आधुनिकता जोपासत
टिम सांगावकर ने सुरु केलेय नवीन दालन.. सँग्ब्रो!!
तिच निष्ठा आणि सचोटी घेऊन!

Sangbro