1928 साली 'पेंटर सांगावकर' नावाने सुरु झालेला जाहिरातींचा व्यवसाय.. गेली ९२ वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. सतत आधुनिकतेचा वसा घेत ‘सांगावकर झेरॉक्स’, ‘सांगावकर ऍडव्हर्टायजर्स’, 'सँगब्रो डिजिटल मार्केटिंग', 'सँगब्रो लार्ज प्रिंट्स' आणि ‘सांगावकर साईन्स’ अशा एकमेकास पूरक व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहे.